Marathi

टाटा कंपनीची सर्वात सेफ आणि चांगली मायलेज देणारी कार

Marathi

टाटा पंच गाडी बजेटमध्ये

सुरक्षित आणि आवडणारी कार म्हणून टाटा पंच गाडीची ओळखली जात आहे. कमी बजेटमध्ये असलेल्या कारमध्ये टाटा पंच गाडीची ओळखली जाते.

Image credits: X Twitter
Marathi

मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आकर्षक पर्याय

मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आकर्षक पर्याय म्हणून टाटा पंच गाडीचा पर्याय ओळखला जात आहे. या गाडीमध्ये सीएनजी हा पर्याय दिलेला असल्यामुळं चालकांचा खर्च कमी झाला आहे.

Image credits: X Twitter
Marathi

गाडीची काय आहे खासियत

या गाडीची खासियत म्हणजे यामध्ये आपल्याला स्टाईलिश लूक आणि दमदार फीचर्स पाहायला मिळतात. बजेटमध्ये गाडी खरेदी करायची आपली इच्छा असल्यास आपल्याला हा पर्याय सर्वात चांगला आहे.

Image credits: Facebook
Marathi

गाडीची किती आहे किंमत?

या गाडीची किंमत हि साधारणपणे ५ ते ६ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. कारच्या एखाद्या मॉडेलनुसार या गाडीची किंमत बदलू शकते. बजेटमध्ये सुरक्षित, आणि मजबूत सीएनजी गाडी ग्राहकांसाठी आहे.

Image credits: X Twitter
Marathi

सर्वात सुरक्षित कार

सर्वात सुरक्षित कार म्हणून टाटा पंच या गाडीची ओळख तयार झाली आहे. या गाडीचे सेफ्टी फीचर्स चांगले असल्याचं सांगण्यात आलं आहे. आपलं कुटुंबीय आता अपघातात सुरक्षित राहू शकणार आहे.

Image credits: Tata Website

Pressure Cooker: तुमचा कुकर किती वर्षांनी बदलायला हवा? नाहीतर जीवावर बेतेल!

Ghee For Kids: मुलांना रोज एक चमचा तूप का द्यावं? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी रोज करा या ६ गोष्टी, चेहरा नेहमी दिसेल फ्रेश

Intelligent Dogs: हे 7 श्वान आहेत जगातील सर्वात हुशार, ट्रेनिंग द्यायला एकदम सोपे