Marathi

लहान मुलासाठी करा सोन्याचे पेंडंट, कमी पैशात होईल सोन्याची वस्तू

Marathi

एलिफेन्ट कार्टून फेस शेप पेंडंट

एलिफेन्ट कार्टून फेस शेप पेंडंट दिसायला सुंदर दिसत असत. हे आपण दररोज घालून पाहू शकत, हे आपण कोणत्याही आऊटफिटमध्ये आपण घालू शकता.

Image credits: tanishq
Marathi

हार्ट शेप पेंडंट

हार्ट शेप पेंडंट आपण इमोशनमध्ये सहजपणे आपण बाळाला घालू शकणार आहेत. यामध्ये हाताने आपण ह्ग केलेलं सिम्बॉल दिलेला असून यामुळं चांगला अनुभव मिळत असतो.

Image credits: tanishq
Marathi

बर्ड स्टोन पेंडंट

आपल्याला शायनी आणि डिझाईन यामध्ये पेंडंट हवा असेल तर बर्ड स्टोन पेंडंट आपण घालू शकणार आहे. आपण यामध्ये रिअल डायमंड घालू शकणार आहे.

Image credits: pinterest
Marathi

फिश स्टाईल पेंडंट

आपण फिश स्टाईल पेंडंट घालून मिरवू शकणार आहेत. हे आपल्याला दिसायला क्युट आणि सुंदर असा लूक देत. लहान मुलांना हे डिझाईन घातल्यावर सुंदर दिसेल.

Image credits: pinterest
Marathi

फ्लावर गोल्ड पेंडंट

आपण फ्लॉवर गोल्ड पेंडंट घातल्यावर ते दिसायला सुंदर आणि आकर्षक वाटत. यामध्ये मुलांसाठी ते दिसायला अतिशय सुंदर वाटत. याला आपण अर्ध्या ग्रॅममध्ये बनवू शकणार आहेत.

Image credits: pinterest

टाटा कंपनीची सर्वात सेफ आणि चांगली मायलेज देणारी कार

Pressure Cooker: तुमचा कुकर किती वर्षांनी बदलायला हवा? नाहीतर जीवावर बेतेल!

Ghee For Kids: मुलांना रोज एक चमचा तूप का द्यावं? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी रोज करा या ६ गोष्टी, चेहरा नेहमी दिसेल फ्रेश