Marathi

हार्दिक पांड्याने घेतली हि कार, कंपनीचा ठरला भारतातील पहिला ग्राहक

Marathi

चौथी गाडी केली खरेदी

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नवीन गाडी खरेदी केली आहे. त्यानं चौथी आलिशान गाडी घेतल्याचं फोटोंमधून दिसून आलं आहे.

Image credits: Insta/hardikpandya93
Marathi

हि गाडी खरेदी करणारा ठरला चौथा भारतीय

मर्सिडीज कंपनीची गाडी खरेदी करणारा तो भारतातील पहिलाच व्यक्ती ठरला आहे. तो यावेळी गाडी घेण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड महिकासोबत आला होता.

Image credits: Insta/hardikpandya93
Marathi

कोणती गाडी केली खरेदी

हार्दिक पांड्या याने Mercedes-Benz V-Class आपल्या कलेक्शनमध्ये सामील केली आहे. हि गाडी दिसायला लांब असल्याचं फोटोंमधुन दिसून आलं आहे.

Image credits: Insta/hardikpandya93
Marathi

किती रुपयांची आहे गाडी?

सुमारे 1.4 कोटी रुपयांची ही लक्झरी MPV फॅमिली ट्रॅव्हलसाठी अत्यंत आरामदायी मानली जाते. यामध्ये हाय एन्ड इंटेरिअर असून फीचर्स दमदार देण्यात आले आहेत.

Image credits: Insta/hardikpandya93
Marathi

गाड्यांचे दमदार कलेक्शन

Ferrari 12Cilindri (सुमारे 12 कोटी रुपये) आणि Lamborghini Urus (सुमारे 4.5 कोटी रुपये) या गाड्याही त्याच्या कलेक्शनमध्ये आहेत. हार्दिकला गाड्यांची मोठ्या प्रमाणावर आवड आहे.

Image credits: Insta/hardikpandya93

Mustafizur Rahman Replacement: मुस्तफिजुर रहमानच्या जागी KKR मध्ये कोण येणार? 'या' 3 नावांची जोरदार चर्चा

Vaibhav Suryavanshi: IPL मध्ये येण्याआधीच ठरवले 15 मोठे टार्गेट! पाहा काय आहे मिशन

वैभव सूर्यवंशी भारतीय संघातून लवकरच खेळणार, १५ वर्षांचा झाला बेबी हल्क

कोण आहे हि मॅजिक गर्ल, ईशान किशनच्या मिठीत गेली सामावून