भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅच यामध्ये एक तरुणी दिसून आली होती. त्या मुलीला ईशान किशनने गळ्यात पडलेली दिसून आली आहे.
हि मुलगी आहे तरी कोण नेमका आता प्रश्न पडला आहे. हि मुलगी दुसरी तिसरी कोण नसून आदिती हंडिया असं तीच नाव आहे.
अनेक दिवसांपासून आदिती ईशानला डेट करत असल्याची माहिती समजली आहे. त्या दोघांनी आपल्या रिलेशनशिपला लोकांपुढं आणलं नसून त्यांना एकत्र पाहण्यात आलं आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये ईशान किशनने चांगली खेळ खेळला आहे. त्याने २५ चेंडूंमध्ये ५४ रन बनवले. त्याच्या एका शॉटला पाहून गर्लफ्रेंड खुश आले आहे.
आदिती हंडिया हि आता फेमस मॉडेल आणि ब्युटी विनर आहे. तिचा जन्म जयपूर, राजस्थान इथं १९९७ साली झाला आहे.
वडील लहानपणी हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर आईने पालन पोषण केलं. त्यानंतर आईने त्यांना लहानाचे मोठं केलं.
अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल, नामिबियाविरुद्ध खेळण्यावर प्रश्नचिन्ह
स्मृती मंधानाचा ग्लॅमरस लूक पाहून पडाल प्रेमात, फोटो पहिले का?
2025 मध्ये विवाहबंधनात अडकलेले 5 खेळाडू, एकाचे तर लग्न मोडले
Jasprit Bumrah Birthday : वार्षीक कमाई, एकूण संपत्ती, महागड्या कार, आलिशान घर आणि लक्झरी लाईफस्टाईल