विराट कोहलीच्या बॅटची किंमत काय आहे?
Marathi

विराट कोहलीच्या बॅटची किंमत काय आहे?

विराट कोहलीच्या बॅटची किंमत किती आहे?
Marathi

विराट कोहलीच्या बॅटची किंमत किती आहे?

विराट कोहलीचा फिटनेस, जीवनशैली आणि आहार याबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. पण त्याच्या क्रिकेट बॅटची किंमत किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

Image credits: Instagram
विराटकडे MRF बॅट आहे
Marathi

विराटकडे MRF बॅट आहे

विराटकडे अनेक उत्कृष्ट बॅट आहेत, ज्यावर एमआरएफ ब्रँडचे नाव पाहिले जाऊ शकते. एमआरएफ विराट कोहलीचा प्रायोजक आहे, त्यामुळे त्याच्या बॅटवर हे स्टिकर दिसत आहे.

Image credits: Getty
विराट कोहलीच्या बॅटचे वजन किती आहे?
Marathi

विराट कोहलीच्या बॅटचे वजन किती आहे?

विराट १०-१२ ग्रेन इंग्लिश विलो बॅटने खेळतो. त्याच्या बॅटचे वजन अंदाजे १२०० ग्रॅम आहे

Image credits: Getty
Marathi

विराट कोहलीचा एमआरएफसोबत १०० कोटींचा करार

२०१७ मध्ये, विराटने MRF सोबत 8 वर्षांचा करार केला, ज्या अंतर्गत त्याला सुमारे १०० कोटी रुपये मिळण्याचा करार मिळाला.

Image credits: fb
Marathi

विराट कोहलीच्या बॅटची किंमत

विराट कोहलीच्या बॅटची किंमत २५ हजार ते २७ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

Image credits: fb
Marathi

कोणत्या क्रिकेटपटूची बॅट सर्वात महाग आहे?

पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमची बॅट विराटपेक्षा महाग आहे. बाबरच्या बॅटची किंमत सुमारे ५० हजार रुपये आहे.

Image credits: fb
Marathi

क्रिकेट बॅटची किंमत कशी ठरवली जाते?

बॅटची किंमत त्याच्या ग्रेनवर अवलंबून असते. ग्रेन त्या झाडाच्या वयावर अवलंबुन असते. ज्यापासून बॅटचे लाकुड तयार होते.

Image credits: fb

क्रिडा पत्रकारांशी लग्न करणारे जगातील ५ क्रिकेटर

बुमराह vs स्टार्क: कसोटीचा बादशहा कोण?

हे ५ उदयोन्मुख खेळाडू असू शकतात टीम इंडियाचे भविष्य!

गिल, सारा आणि रिद्धिमाची संपत्ती: कोणाकडे आहे सर्वाधिक?