स्मृती सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं दिसून आलं आहे. वेस्टइंडीज संघाच्या विरुद्ध तिने ६४, ६२ आणि ७७ धावा केल्या आहेत.
स्मृती मनधना ही सर्वात जास्त चौकार मारणारी फलंदाज बनली आहे. तिने ५०६ चौकार आतापर्यंत मारले आहेत.
भारत आणि वेस्टइंडीजच्या दरम्यान क्रिकेट मॅच होणार आहे. मनधनाचा फॉर्म भारतासाठी चांगला ठरणार आहे.
भारतीय क्रिकेटर स्मृती मनधना चांगली संपत्ती कमावत असल्याचे दिसून आले आहे. तिची एकूण संपत्ती ३२ ते ३३ कोटी रुपये आहे.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर स्मृती समधना हि सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचं दिसून आलं आहे. तिच्याजवळ खूप संपत्ती असल्याचं दिसून आलं आहे.
स्मृती समधनाची संपत्ती ५० लाख रुपये देण्यात येतात. टेस्ट मॅचमध्ये १५ लाख रुपये, एकदिवसीय मॅचमध्ये ६ लाख रुपये टी २० मॅचमध्ये तीन लाख रुपये देण्यात आले आहेत.