पुण्यापासून जवळच Valentine Day करा साजरा, कोणती आहेत ठिकाण?
Maharashtra Feb 14 2026
Author: vivek panmand Image Credits:Gemini AI
Marathi
लवासा
पुण्यापासून अवघ्या ६५ किमी अंतरावर असलेलं लवासा हे रोमँटिक जोडप्यांसाठी कायमच पहिली पसंती ठरते. तलावाच्या काठावर फिरणं, कॅफेमध्ये कॉफी आणि शांत वातावरण व्हॅलेंटाईन डे खास बनवतं.
Image credits: Getty
Marathi
लोनावळा
धबधबे, डोंगररांगा आणि थंड हवामानामुळे लोनावळा प्रेमी जोडप्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. टायगर पॉइंट, लायन्स पॉइंटसारखी ठिकाणं खास आकर्षण ठरतात.
Image credits: Getty
Marathi
खंडाळा
लोनावळ्याजवळच असलेलं खंडाळा हे शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. गर्दीपासून दूर राहून खास क्षण साजरे करायचे असतील तर खंडाळा उत्तम पर्याय ठरतो.
Image credits: Getty
Marathi
भोर
निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर भोर उत्तम आहे. भातघर धरण परिसरातील शांतता आणि हिरवळ प्रेमी जोडप्यांना नवी ऊर्जा देते.
Image credits: Getty
Marathi
मुळशी धरण
मुळशी धरणाचा परिसर म्हणजे शांत, सुंदर आणि रोमँटिक वातावरण. सनसेट पाहत जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण खास आहे.