Marathi

अक्षय तृतीयेला आंब्याचा किती राहणार दर, जिल्ह्यातील किंमत घ्या जाणून

Marathi

रत्नागिरी मुख्य बाजारपेठ

रत्नागिरीत आवक वाढल्यानं ४०० ते १२०० रुपयांपर्यंत बाजारपेठेत रेट मिळाला आहे. यामध्ये आपल्याला कमी किंमतीत आंबे खायची मजा मिळणार आहे.

Image credits: Getty
Marathi

मुंबई वाशी मार्केट

वाशी सुपरमार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक चांगली झाली आहे. या बाजारपेठेत ५०० ते १५०० डझन रुपयाने आपल्याला आंबे खायला मिळणार आहेत.

Image credits: Getty
Marathi

पुणे मार्केट

पुणे मार्केट यार्डमध्ये कमी किंमतीत आपल्याला आंबे मिळणार आहेत. हे आपल्याला ८०० ते १२०० रुपयांमध्ये आपल्याला पुणे मार्केटमध्ये खरेदी करता येणार आहे.

Image credits: Getty
Marathi

कोल्हापूर बाजार समिती

कोल्हापूर बाजार समितीत आंब्यांची चांगली आवक झाली आहे. येथे आपल्याला एक डझनमध्ये ६०० ते १००० रुपयांमध्ये आंबे विकत घेता येतील.

Image credits: Getty
Marathi

नाशिक किरकोळ बाजार

नाशिकमध्ये आंब्याचं उत्पादन होत नसलं तरी येथे आपल्याला विविध आंब्यांचे विविध पर्याय खरेदी करता येणार आहेत. आपल्याला ७०० ते ११०० रुपयांपर्यंत आंबे विकत मिळतील.

Image credits: Getty

पुण्यापासून जवळच Valentine Day करा साजरा, कोणती आहेत ठिकाण?

रेवती सुळे आणि सारंग लखानी कोण आहेत? शिक्षण, करिअर काय?

कोण आहेत मंजुषा नागपुरे, बिनविरोध बनल्या ५८व्या महापौर

रेल्वे प्रशांसाठी महत्वाची बातमी, या २ ट्रेन हडपसर स्टेशनलाच थांबणार