Maharashtra

Lok Sabha Election 2024 : या आहेत महाराष्ट्रातील भावी महिला खासदार

Image credits: Supriya Sule@FB

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. 

Image credits: Supriya Sule@FB

सुनेत्रा पवार

सुनेत्रा पवार या देखील बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.

Image credits: Facebook

पंकजा मुंडे

पंकजा मुंडे या बीडमधून भाजपाकडून निवडणूक लढवणार आहेत

Image credits: our own

नवनीत राणा

नवनीत राणा या अमरावती मतदार संघातून निवडणूक लढवणार असून त्यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Image credits: social media

प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

Image credits: twitter

प्रतिभा धानोरकर

प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभा मधून निवडणूक लढणार आहेत.

Image credits: facebook

रक्षा खडसे

रक्षा खडसे या रावेर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.

Image credits: facebook