Marathi

पुणे विमानतळावर सिटी साइड फूड कोर्टचे उद्घाटन; पर्यटकांसाठी पर्वणी

Marathi

सिटी फूड कोर्टचे केलं उदघाटन

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासासाठी आनंदाची बातमी आहे. येथील प्रशासनाने नुकतेच नव्या सिटी साइड फूड कोर्टचे उद्घाटन केले. 

Image credits: Social Media
Marathi

काय खास आहे?

नवीन फूड कोर्ट हे विमानतळाच्या टर्मिनलच्या बाहेरील बाजूस (सिटी साइड) उभारण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी, त्यांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिक देखील या सुविधा सहजपणे वापरू शकतील.

Image credits: Social Media
Marathi

येथे काय मिळणार?

या फूड कोर्टमध्ये स्थानिक खाद्यपदार्थांपासून आंतरराष्ट्रीय स्वादांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. फूड चेन, ब्रँडेड स्टॉल्स देणाऱ्या अनेक नामवंत ब्रँड्सचा येथे समावेश आहे.

Image credits: Social Media
Marathi

प्रवाशांसाठी मोठी सुविधा

या नव्या फूड कोर्टमुळे प्रवाशांना प्रवासाच्या आधी किंवा नंतर स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच, जे प्रवाशांसोबत आलेले असतील.

Image credits: Social Media
Marathi

AAI ने घेतला पुढाकार

ही सुविधा भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांच्या पुढाकारातून साकारण्यात आली आहे. 

Image credits: Social Media

PMC Tax Alert: आपल्या मालमत्तेवर मिळतेय का 40% सूट? येथे जाणून घ्या

पुण्यातील Top 10 सर्वोत्तम मिसळ पॉईंट्स, आज रविवारी विकेंडला नक्की भेट द्या

पुण्यातील 'हा' प्रसिद्ध वडा पाव तुम्हाला माहित आहे का, एकदा खाऊन पहा

Monday Weather आज सोमवारी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर, पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता