हाकेच्या अंतरावर हनुमानाचे मंदिर, येथे आल्यानंतर दूर होतील शनीचे दोष
Lifestyle Dec 13 2024
Author: vivek panmand Image Credits:fb
Marathi
गुजरात राज्यात हनुमान स्त्रीरूपात स्थानापन्न
गुजरात राज्यात हनुमान देवता स्त्रीरूपात स्थानापन्न करण्यात आली आहे. येथे शनिदेवाचे मंदिर असून कष्टभंजन हनुमान मंदिर नावाने त्याला ओळखलं जात.
Image credits: fb
Marathi
हनुमानाचे मंदिर केल्याप्रमाणे दिसते
येथे असणारे हनुमानाचे मंदिर हे केल्याप्रमाणे दिसते. येथे असणारे मंदिर हे भव्य दिव्य असून हनुमान सिंहासनावर विराजमान आहे. शनी हनुमानाच्या पायाशी बसलेले येथे दिसून येतात.
Image credits: fb
Marathi
हनुमान आणि शनीची गोष्ट सांगितली जाते
प्राचीन काळी शनीचा कोप वाढल्यामुळं भक्तांनी हनुमानजींना विनंती केली आणि त्यानंतर शनिदोष दूर झाले. येथे हनुमानाची स्त्रीरूपात पूजा केली जाते.
Image credits: fb
Marathi
येथे गेल्यानंतर सर्व समस्या दूर होतात
कष्टभंजन हनुमान मंदिरात गेल्यानंतर भक्तांच्या सर्व अडचणी दूर होतात. हनुमान दादा सर्व समस्यांना भक्तांपासून दूर करतो, अशी आख्यायिका सांगितली जाते.
Image credits: fb
Marathi
मंदिराच्या परिसरात भक्तांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे
मंदिराच्या परिसरात भक्तांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे भक्तनिवास असून तिथे हजारो भक्त राहू शकतात आणि शेजारीच जेवणाच्या पंक्तीला अन्नदान सुरु असत.