Lifestyle

टुकुर टुकुर देख...अंकिता लोखंडेच्या 8 ब्लाऊजला करा कॉपी, दिसाल सेक्सी

Image credits: lokhandeankita/Instagram

फुल स्लिव्ह्स स्वीट हार्ट शेप ब्लाऊज

फुल स्लिव्ह्स स्वीट हार्ट शेप ब्लाऊजमध्ये तुमचा लुक खुलला जाईल. चिकनकारी डिझाइन असणाऱ्या साडीवर अशाप्रकारचे ब्लाऊज छान दिसते.

Image credits: Instagram

सीक्वेंस ब्रालेट ब्लाऊज

प्लेन काळ्या रंगातील साडीवर अंकिता लोखंडेसारखा सीक्वेंस ब्रालेट ब्लाऊज परिधान करू शकता. यामध्ये तुमचा लुक बोल्ड दिसेल. एखाद्या पार्टीसाठी ब्रालेट ब्लाऊज परफेक्ट आहे.

Image credits: lokhandeankita/Instagram

हॉल्टरनेक ब्रालेट ब्लाऊज

ट्रान्सपेरेंट साडीवर अंकिताने हॉल्टरनेक ब्रालेट ब्लाऊज परिधान केला आहे. बोल्ड लुकसाठी हॉल्टरनेट ब्लाऊज शिवून घेऊ शकता.

Image credits: lokhandeankita/Instagram

वी-नेक ब्लाऊज डिझाइन

फ्लॉवर डिझाइन असलेले वी-नेक ब्लाऊज डिझाइन तुम्हाला सिंपल आणि सोबर लुक देईल. अशाप्रकारचे ब्लाऊज एखाद्या छोटेखानी फंक्शनवेळी परिधान करू शकता.

Image credits: lokhandeankita/Instagram

सीक्वेंस वर्क स्ट्रॅप ब्रालेट ब्लाऊज

अंकिता लोखंडेसारखे सीक्वेंस वर्क स्ट्रॅप ब्रालेट ब्लाऊज पार्टीसाठी बेस्ट आहे. या ब्लाऊजवर ग्लिटर वर्क करण्यात आल्याने त्याला एक वेगळाच लुक आला आहे.

Image credits: PTI

रेड सीक्वेंस ब्लाऊज

कॉकटेल पार्टीमध्ये बोल्ड दिसण्यासाठी रेड सीक्वेंस ब्लाऊज परिधान करू शकता. यावर मोत्याची किंवा हिऱ्याची ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: Ankita lokhande Instagram

सीक्वेंस वर्क स्ट्रॅप ब्रालेट ब्लाऊज

अंकिता लोखंडेसारखे सीक्वेंस वर्क स्ट्रॅप ब्रालेट ब्लाऊज पार्टीसाठी बेस्ट आहे. या ब्लाऊजवर ग्लिटर वर्क करण्यात आल्याने त्याला एक वेगळाच लुक आला आहे.

Image credits: Instagram