थंडीत फेशियलवेळी करू नका या 5 चुका, त्वचेचे होईल नुकसान
Lifestyle Dec 23 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
चेहऱ्याचे सौंदर्य खुलते
फेशियलमुळे चेहऱ्याचे सौंदर्य खुलले जाते. याशिवाय त्वचा हाइड्रेट राहण्यासह डागांची समस्याही दूर होते.
Image credits: PINTEREST
Marathi
करू नका या चुका
थंडीच्या दिवसात फेशियल करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यावेळी काही चुका केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते.
Image credits: PINTEREST
Marathi
चुकीचे फेशियल करणे
थंडीच्या दिवसात त्वचा अधिक कोरडी होत असल्याने यावेळी हाइड्रेटिंग फेशियलची निवड करावी.
Image credits: social media
Marathi
त्वचेला सतत स्क्रब करणे
थंडीत अधिक वेळेस त्वचेला स्क्रब केल्यास त्वचा कोरडी आणि निस्तेज झाल्यासारखी वाटते. यामुळे अत्याधिक प्रमाणात स्क्रब करणे टाळावे.
Image credits: Freepik
Marathi
पील ऑफ मास्क
त्वचा कोरडी असल्यास पील ऑफ मास्कचा वापर करू नये. यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते.
Image credits: pinterest
Marathi
अधिक गरम पाण्याचा वापर
फेशियलवेळी अधिक गरम पाण्याचा वापर करणे टाळावे. नेहमीच कोमट पाण्याचा फेशियलसाठी वापर करावा.
Image credits: Freepik
Marathi
चुकीचा मास्क
थंडीत ऑइल-बेस्ड किंवा हाइड्रेटिंग मास्कचा वापर करावा. ड्राय किंवा क्ले मास्कचा वापर करणे टाळावे. यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते.
Image credits: Freepik
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.