जिमनंतर प्रोटीन घेतल्यावर सतत लघवीला का लागते, कारण जाणून घ्या
Lifestyle Nov 30 2025
Author: vivek panmand Image Credits:freepik
Marathi
Body Hydration वाढते
जिममध्ये गेल्यानंतर आपण व्यायाम केल्यानंतर चांगलं पाणी पित असतो. शरीरात प्रोटीन घेतल्यानंतर आपलं शरीर पाणी वापरत असतं. त्यामुळं लघवी जास्त होत असते.
Image credits: freepik
Marathi
Protein Metabolism
प्रोटीन शरीरात पचवले जात असताना नायट्रोजन तयार होत असतं. ते मूत्रपिंड लघवीतून बाहेर टाकत असतात. त्यामुळं प्रोटीन मेटॉबॉलीजम तयार होत असत.
Image credits: freepik
Marathi
किडनी अधिक काम करत असते
किडनी प्रोटीन घेतल्यामुळं अधिक काम करत असते. जास्त प्रोटीन घेतल्यावर मूत्रपिंड जास्त काम करत असते. त्यामुळं लघवी वाढत असते आणि नैसर्गिकरित्या लघवी होत असते.
Image credits: freepik
Marathi
प्रोटीनमध्ये सोडियम असते
प्रोटीनमध्ये सोडियम असत असं सांगण्यात येतं. काही प्रोटीन पावडरमध्ये मीठ किंवा सोडियम असते. त्यामुळं शरीर पाणी ओढत आणि लघवी जात होत असते.
Image credits: freepik
Marathi
घाम आल्यामुळं पाणी जास्त लागतं
शरीरात घाम आल्यामुळं पाणी जास्त लागत असतं. वर्कआउट करताना घाम निघत असतो. पाणी आणि प्रोटीन प्यायलं कि शरीर उरलेलं पाणी बाहेर टाकत असतो.