Marathi

तुम्हाला खाल्ल्यानंतरही भूक लागते? वाचा यामागील कारणे

Marathi

प्रथिने, फायबर

घेतलेल्या अन्नात प्रथिने, फायबर कमी असल्यास पोट लवकर रिकामे होते.

Image credits: Getty
Marathi

कमी पाणी पिणे

काही वेळा डिहायड्रेशनमुळे देखील लवकर भूक लागल्याची भावना निर्माण होते.

Image credits: Freepik
Marathi

निद्रानाश

झोप नीट न लागल्यास भूक नियंत्रित करणारे संप्रेरक असंतुलित होतात. त्यामुळे वारंवार भूक लागते.

Image credits: Freepik
Marathi

ताण

ताणतणाव देखील संप्रेरकांच्या असंतुलनास कारणीभूत ठरतो असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होऊ शकते.

Image credits: Pexels
Marathi

मधुमेह

हायपोग्लायसेमिया म्हणजे - रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास भूक लागते.

Image credits: Social Media
Marathi

थायरॉईड समस्या

हायपरथायरॉईडीझम देखील एक कारण असू शकते. चयापचय वेगाने झाल्यास जास्त भूक लागते.

Image credits: Getty

Tourist Spots Pune : पावसाळ्यात भेट द्यावी अशी पुण्याजवळची 5 पर्यटन स्थळे

घट्ट होत असलेली कुर्ती मिनिटांत करा सैल, वाचा खास टिप्स

घरात जास्वंदाची रोपे कुठे लावावीत?

पावसाळ्यात होणारे पाच प्रमुख आजार, जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध