Marathi

पुण्याजवळील सुंदर सहल स्थळे

Marathi

माथेरान

  • अंतर: पुण्यापासून 120 किमी 
  • संपूर्ण हिल स्टेशन वाहनमुक्त आहे, त्यामुळे शुद्ध हवा आणि शांतता. 
  • टॉय ट्रेन, लॉर्ड पॉईंट, पनोरमा पॉईंट आणि मंकी पॉईंट पाहण्यासारखे आहेत.
Image credits: Getty
Marathi

महाबळेश्वर - पाचगणी

  • अंतर: पुण्यापासून 120 किमी 
  • स्ट्रॉबेरी गार्डन, वेण्णा लेक बोटिंग, आर्थर सीट पॉईंट. 
  • थंड हवामान आणि निसर्गरम्य दऱ्या. 
  • मॅपरो गार्डनमध्ये फ्रेश स्ट्रॉबेरी आणि आइस्क्रीम ट्राय करा!
Image credits: सोशल मीडिया
Marathi

लव्हासा

  • अंतर: पुण्यापासून 60 किमी 
  • युरोपियन शैलीतील सुंदर टाउनशिप, शांत लेकसाइड वातावरण. 
  • बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि फोटोग्राफीसाठी उत्तम. 
Image credits: सोशल मीडिया
Marathi

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य

  • अंतर: पुण्यापासून 110 किमी 
  • भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि जंगलातील ट्रेकिंग. 
  • निसर्गप्रेमींसाठी उत्तम – पक्षी निरीक्षण, हरित परिसर. 
  • उन्हाळ्यातही इथे थोडं थंड वातावरण असतं.
Image credits: सोशल मीडिया
Marathi

ताम्हिणी घाट - मुळशी डॅम

  • अंतर: पुण्यापासून 50 किमी 
  • डोंगरदऱ्या, धरणाचे मनमोहक दृश्य आणि निसर्गरम्य सौंदर्य. 
  • उन्हाळ्यातही गारवा असतो, वॉटरफॉल्स आणि हिरवळ पाहायला मिळते. 
Image credits: fb

घट्ट होत असलेली कुर्ती मिनिटांत करा सैल, वाचा खास टिप्स

घरात जास्वंदाची रोपे कुठे लावावीत?

पावसाळ्यात होणारे पाच प्रमुख आजार, जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध

स्मृतिभ्रंशाची प्रमुख लक्षणे कोणती?, जाणून घ्या