पायावर मेहंदी काढून आपण आपल्या सौंदर्यात अजून भर घालू शकता. फ्लोरल डिझाईनची थ्री डी मेहंदी नक्कीच चांगली दिसू शकते.
कमी डिझाईनच्या सुंदर मेहंदी आपण हातावर काढू शकता. त्यामुळे दिवाळीला आपण बाकीच्यांपेक्षा जास्त सुंदर दिसण्याची शक्यता असते.
मेहंदीची सोपी डिझाईन हातावर काढल्यामुळे हाताला शोभा येते. हातावर आपल्या अशा प्रकारची डिझाईन ही खूप सुंदर दिसू शकते.
हातावर फुला फुलांची डिझाईन काढल्यामुळे मेहंदी उठून दिसते. निसर्गाची आवड असणारी व्यक्तीं आवर्जून ही मेहंदी हातावर काढावी.
पायावर फुलांची डिझाईन काढल्यावर ते सुंदर दिसू शकतात. पायावरची डिझाईन कुटुंबातील लोकांचं लक्ष वेधून घेईल.
दिवाळीला बरेच जण हातावर मेहंदी काढतात. आपण हातावर मेहंदी काढल्यावर आपल्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल.
हातावर सुबक आणि सुंदर डिझाईन काढल्यावर आपल्याला फ्रेश वाटेल. त्यामुळे ही डिझाईन नक्की काढायला हवी.
गोल्ड चेन दिसेल भारी, धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा 'हि' डिझाईन
हे 8 चांदीची जोडवी वधूच्या पायांची वाढवतील शोभा, चेक करा खास डिझाइन
Diwali 2024 : दिवाळीवेळी काढा या 8 मनमोहक मेंदी, खुलेल हाताचे सौंदर्य
दिवाळीच्या दिवशी घाला शिल्पा शेट्टीसारखी साडी, कुटुंबात दिसाल उठून