गोल्ड चेन दिसेल भारी, धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा 'हि' डिझाईन
Marathi

गोल्ड चेन दिसेल भारी, धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा 'हि' डिझाईन

झुमका स्टाईल मंगळसूत्र चेन
Marathi

झुमका स्टाईल मंगळसूत्र चेन

झुमका स्टाईल मंगळसूत्र लेन आपल्यावर खूप सुंदर दिसेल. यावर आपल्याला मॅचिंग इरिंग्स घालाव्या लागतील. 

Image credits: social media
फ्लोरल काठी डिझाईन गोल्ड डिझाईन
Marathi

फ्लोरल काठी डिझाईन गोल्ड डिझाईन

धनत्रयोदशीच्या दिवशी फ्लोरल काठी डिझाईन गोल्ड डिझाईन खरेदी करायची आहे. ही डिझाईन मॅचिंग साडीवर सुंदर दिसेल. 

Image credits: social media
लटकन काठी गोल्ड चेन
Marathi

लटकन काठी गोल्ड चेन

गोल्ड चेनच्या खाली लटकन काठी दिसायला छान दिसते. गोल्ड चेनच्या वजनाच्या हिशोबाने लाईट आणि हेवी लूक दिसून येते.

Image credits: social media
Marathi

आयताकृती डिझाईन काठी गोल्ड चेन

आयताकृती डिझाईन काठी गोल्ड डिझाईन खूप छान दिसू शकते. आपण आपल्या आवडीनुसार डिझाईन निवडू शकतो. 

Image credits: social media
Marathi

सुई - धागा डिझाईन गोल्ड डिझाईन

आजकालच्या काळात सुई - धागा डिझाईन गोल्ड डिझाईन मोठ्या प्रमाणावर लोक घालून पाहतात. आपल्याला ही डिझाईन खूप आवडू शकते. 

Image credits: social media

हे 8 चांदीची जोडवी वधूच्या पायांची वाढवतील शोभा, चेक करा खास डिझाइन

Diwali 2024 : दिवाळीवेळी काढा या 8 मनमोहक मेंदी, खुलेल हाताचे सौंदर्य

दिवाळीच्या दिवशी घाला शिल्पा शेट्टीसारखी साडी, कुटुंबात दिसाल उठून

दिवाळीत चेहऱ्यावर इंस्टेंट ग्लो हवाय? फॉलो करा या सोप्या टिप्स