मानसिक ताण-तणाव (Stress) ही केसगळतीची मोठी कारणं आहे. शरीरात प्रथिने, झिंक, आयर्न, बायोटिन, आणि व्हिटॅमिन D, B12 यांची कमतरता असली, तरी केस गळतात.
Image credits: pinterest
Marathi
घराबरच्या घरगुती उपाय
कांद्याचा रस स्कॅल्पवर लावल्यास केसांची मुळं बळकट होतात आणि नवीन केस येण्यास मदत होते. मेथी भिजवून वाटून त्याचा मास्क लावल्यास केसांची मुळं मजबूत होतात.
Image credits: instagram
Marathi
वैद्यकीय सल्ला आवश्यक असेल तर
Dermatologist किंवा Trichologist यांच्याकडून टेस्ट करून घ्या. काही केसेसमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स (जसं की androgenic alopecia) हे टक्कल पडण्याचं कारण असू शकतं.
Image credits: instagram
Marathi
योग आणि आयुर्वेद
प्राणायाम, शिर्षासन, अधोमुख श्वानासन हे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्यास फायदा होतो.
Image credits: instagram
Marathi
टाळा
रंग, जेल, स्ट्रेटनिंग, ब्लो ड्रायर्सचा अति वापर. जास्त तळलेले आणि फास्ट फूड. झोपेची उशीरची वेळ