केस पातळ होत असल्यास काय करावं?
Marathi

केस पातळ होत असल्यास काय करावं?

योग्य आहार घ्या
Marathi

योग्य आहार घ्या

  • प्रथिनयुक्त पदार्थ – डाळी, अंडी, दूध, सोयाबीन, बदाम
  • व्हिटॅमिन A आणि E – गाजर, पालक, ड्रायफ्रूट्स
  • लोह (Iron) आणि झिंक (Zinc) – संत्री, अनार, ब्रोकोली, बीट
Image credits: pinterest
घरगुती उपाय
Marathi

घरगुती उपाय

  • कडुनिंब पाणीने केस धुणे – बॅक्टेरिया कमी होतात आणि टाळू स्वच्छ राहते. 
  • मेथी पेस्ट – रात्री मेथी भिजवून दुसऱ्या दिवशी ती वाटून केसांना लावा. 
Image credits: pinterest
तेल मसाज करा
Marathi

तेल मसाज करा

  • खोबरेल, बदाम, कडुलिंब, किंवा कडुपत्ती तेल वापरा.
  • आठवड्यातून किमान २ वेळा हलक्या हाताने मसाज करा.
Image credits: pinterest
Marathi

योग्य शॅम्पू आणि कंडिशनर वापरा

  • नैसर्गिक किंवा केमिकल-फ्री शॅम्पू निवडा.
  • गरम पाण्याने केस धुणे टाळा.
  • हळुवारपणे टॉवेलने केस कोरडे करा.
Image credits: instagram
Marathi

केमिकल ट्रीटमेंट टाळा

कलरिंग, रीबॉन्डिंग, स्ट्रेटनिंगमुळे केस कमजोर होतात.

Image credits: pinterest

सुट्टीच्या दिवशी मोकळ्या वेळेत काय करायला हवं?

घरी बनवा दमदार हैदराबादी बिर्याणी, प्रत्येक बाईटमध्ये मिळेल नवाबी चव

Chanakya Niti: 'या' 5 सवयी ठरतात दारिद्र्याचे कारण!

उन्हाळ्यात शरीराला ताजंतवानं ठेवायचंय? जाणून घ्या दही खाण्याचे 7 फायदे