श्रीमंत लोक आधी विचारांनी श्रीमंत होतात. “मी कसं करू शकतो?” असा विचार करा. “हे माझ्या आवाक्याबाहेर आहे” असं नाही.
जास्त कमाईपेक्षा योग्य बचत, खर्चावर नियंत्रण हेच खऱ्या संपत्तीची सुरुवात आहे.
पैसे फक्त साठवू नका, गुंतवा. SIP, Mutual Funds व्यवसाय यातून संपत्ती वाढते.
आजचं ज्ञान उद्यास अपुरं ठरतं. डिजिटल स्किल्स, कम्युनिकेशन, फायनान्स समजून घ्या.
श्रीमंत लोक वेळ वाया घालत नाहीत. सोशल मीडियापेक्षा, स्वतःच्या प्रगतीवर वेळ द्या
आजच्या काळात साइड इनकम, छोटा व्यवसाय आणि ऑनलाइन संधी अत्यावश्यक आहेत.
बारीक बांधाही दिसेल कर्व्ही! कृती सेननकडून शिका वेलवेट साडी स्टाइल
ऑफिससाठी या 6 बेस्ट हेअरस्टाईल, दररोज खुलेल सौंदर्य
गोटा पट्टी साडीच्या 8 लेटेस्ट डिझाइन्स, सासू करेल कौतूक
Chanakya Niti: समोरचा व्यक्ती खरं बोलतोय का खोटा, हे नेमकं कस ओळखायचं?