बारीक शरीरासाठी मऊ नाही, तर थोडे जाड वेलवेट निवडा. हे शरीरावर व्यवस्थित बसते आणि नैसर्गिक कर्व्स अधिक आकर्षक बनवते.
हाय-वेस्टऐवजी थोडी लो-वेस्ट साडी नेसल्याने हिप्स कर्व्ही दिसतात. त्यामुळे कंबर आणि शरीराचे कर्व्ह व्यवस्थित दिसण्यासाठी नेहमी लो-वेस्ट साडी नेसा.
बारीक बांध्यावर रुंद बॉर्डर, सोन्याची जरी किंवा हेवी वर्क असलेली वेलवेट साडी शरीराला भरलेला लूक देते.
डीप नेक, स्वीटहार्ट किंवा स्क्वेअर नेकलाइन असलेला पॅडेड ब्लाउज शरीराच्या वरील भागाला कर्व्ही दाखवतो आणि वेलवेट साडीसोबत परफेक्ट बॅलन्स साधतो.
खूप बारीक प्लेट्स बनवल्याने शरीर आणखी सडपातळ दिसते. मध्यम रुंदीच्या प्लेट्स ठेवा जेणेकरून वेलवेटचा व्हॉल्यूम दिसेल.
ऑफिससाठी या 6 बेस्ट हेअरस्टाईल, दररोज खुलेल सौंदर्य
गोटा पट्टी साडीच्या 8 लेटेस्ट डिझाइन्स, सासू करेल कौतूक
Chanakya Niti: समोरचा व्यक्ती खरं बोलतोय का खोटा, हे नेमकं कस ओळखायचं?
कुरळ्या केसांची चिंता सोडा, मुलींसाठी 5 ट्रेंडी स्कूल हेअरस्टाईल