Marathi

Chanakya Niti: समोरचा व्यक्ती खरं बोलतोय का खोटा, हे नेमकं कस ओळखायचं?

Marathi

चाणक्य नीती

आजच्या जगात खोटं बोलणं सामान्य झालं आहे, आता चाणक्य नितीमध्ये कोण खोटं बोलतंय हे जाणून घेऊयात.

Image credits: adobe stock
Marathi

डोळ्यांची हालचाल ओळखा

चाणक्य असं म्हणतात की, डोळे हा मनाचा आरसा असतो. खोटं बोलताना लोक नजर चुकवत असतात, कायम इकडे तिकडे पाहिल्यामुळं आपण खोटं बोलताय हे लक्षात यायला लागत.

Image credits: Getty
Marathi

नजर स्थिर न राहणे

जर समोरचा व्यक्ती बोलताना सतत खाली बघत असेल किंवा नजर स्थिर ठेवू शकत नसेल तर तो काहीतरी लपवत असल्याचं आपण समजायला हवं. आपण कायमच अशा व्यक्तींपासून कायम लांब राहायला हवं.

Image credits: pinterest AI Modified
Marathi

खोटं हसू ओळखायला शिका

आपण खोटं बोलणाऱ्या लोकांचं खोटं हसू ओळखायला शिकायला हवं. चेहरा ताणलेला आणि जबडा घट्ट असेल तर आपण खोटं हसू ओळखायला शिकायला हवं.

Image credits: pinterset
Marathi

कायमच ओठ चाटत राहणं

कायमच ओठ चाटत राहिल्यावर आपण खोटं बोलताय हे लक्षात येत जात. त्यामुळं समोरचा खोट बोलताय हे लक्षात येत जात.

Image credits: pinterest

कुरळ्या केसांची चिंता सोडा, मुलींसाठी 5 ट्रेंडी स्कूल हेअरस्टाईल

सोन्या-चांदीसारखी चेहऱ्यावर दिसेल चमक, काजोलचे 7 सलवार सूट ट्राय करा

200 रुपयांत स्टेटमेंट स्टड डिझाइन्स, प्रत्येक नारी दिसेल सुंदर!

त्वचेची नैर्सर्गिकरित्या काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या माहिती