स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुवा, यामुळे दाह कमी होतो.
थंड पाण्यात कापसाच्या गाठी भिजवून डोळ्यांवर ठेवा. काकडीच्या चकत्या किंवा टी-बॅग्स ठेवल्यास त्वरित आराम मिळतो.
दोन थेंब गुलाबपाणी डोळ्यांत टाकल्याने थंडावा मिळतो.
काही लोक लिंबाचा रस डोळ्यात घालतात, पण हे चुकीचे आहे.
सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळे कोरडे पडतात आणि लाल होतात. 20-20-20 नियम पाळा – दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट दूर बघा.
झोप पूर्ण न झाल्यास डोळे लाल होतात, म्हणून 7-8 तास झोप आवश्यक आहे.
जर डोळे कोरडे आणि लाल झाले असतील, तर डॉक्टरांनी सांगितलेले आय ड्रॉप्स वापरा.
यश मिळवण्यासाठी काय करायला हवं, चाणक्य नीती काय सांगते?
तब्येत कमी व्हावी म्हणून उन्हाळ्यात काय करायला हवं?
एलिगेंट लूकसाठी 5 ट्रेन्डी मंगळसूत्र डिझाइन, 1K मध्ये करा खरेदी
उपाशी पोटी दूध प्यावे की नाही?