Marathi

वजन वाढण्याच्या आधी कोणत्या समस्या जाणवायला सुरुवात होते?

Marathi

लवकर भूक लागणं आणि ओव्हरइटिंग

सतत खाण्याची इच्छा होतेय?

  • पोट भरलं तरी अजून काहीतरी खावंसं वाटतं
  • भावनिक खाणं (emotional eating) वाढतं
  • रात्री उशिरा खाण्याची सवय होते
Image credits: pinterest
Marathi

थकवा आणि सुस्ती जाणवते

वजन वाढण्यापूर्वी शरीर जडसर वाटू लागतं,

  • थोडंसं चाललं तरी दम लागतो
  • सतत झोप यावीसं वाटतं
  • सकाळी उठताना फ्रेश वाटत नाही
Image credits: pinterest
Marathi

चेहरा आणि पोट फुगल्यासारखे वाटणे

  • गाल फुगलेले वाटतात.
  • दुपारी पोट खूपच भरल्यासारखं वाटतं.
  • डबल चिन जाणवू लागते.
Image credits: pinterest
Marathi

मेटाबॉलिज्म कमी होतो

  • जेवण पचायला वेळ लागतो.
  • हलकं जेवलं तरी वजन वाढतं.
  • मलमूत्राच्या वेळा अनियमित होतात.
Image credits: pinterest
Marathi

हालचालींमध्ये आळस

  • लिफ्ट नसेल तर जिना चढणं टाळतो
  • वॉकला जायचं कंटाळा येतो
  • ऑफिसमध्येही खुर्चीत बसूनच काम करायला आवडतं
Image credits: pinterest

पनीरचे पावसाळ्यात कोणते पदार्थ घरी बनवता येऊ शकतात?

Chanakya Niti: अपमान झाल्यावर काय करावं, चाणक्य सांगतात

प्रेशर कुकरमध्ये काय शिजवू नये? प्रेशर कुकर वापराबाबत महत्वाच्या टिप्स

Chanakya Niti: यश & सन्मान हवाय?, मग ही अमूल्य नीती आजच स्वीकारा!