Marathi

पनीरचे पावसाळ्यात कोणते पदार्थ घरी बनवता येऊ शकतात?

Marathi

पनीर पकोडे

  • साहित्य: पनीरच्या चकत्या, बेसन, हळद, तिखट, मीठ, हिंग, आणि तेल 
  • कृती: बेसनात सगळे मसाले मिसळून त्यात पनीरचे तुकडे बुडवून गरम तेलात तळून घ्या. 
Image credits: Freepik
Marathi

पनीर भुर्जी

  • साहित्य: किसलेले पनीर, कांदा, टोमॅटो, मिरची, मसाले 
  • कृती: कढईत तेल टाकून कांदा-टोमॅटो परतून त्यात पनीर मिसळा. गरम पोळी किंवा ब्रेडसोबत खाण्यास योग्य!
Image credits: Freepik
Marathi

पनीर पराठा

साहित्य: गव्हाचे पीठ, किसलेले पनीर, बारीक कांदा, मसाले कृती: पनीरमध्ये मसाले आणि कांदा घालून सारण तयार करा. पीठ भरून पराठा लाटून तव्यावर खरपूस भाजा. 

Image credits: Freepik
Marathi

पनीर मखनी / बटर पनीर

साहित्य: पनीर, बटर, टोमॅटो प्युरी, काजू पेस्ट, मसाले, क्रीम कृती: बटरमध्ये मसाल्याचं बेस तयार करून त्यात पनीर टाकून शिजवा. बटर नानसोबत पावसात खाण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो!

Image credits: Freepik
Marathi

पनीर कोल्हापुरी

साहित्य: कोल्हापुरी मसाला, कांदा-टोमॅटो, पनीर 
कृती: कोल्हापुरी पद्धतीने मसाला तयार करून त्यात पनीर घालून रिच करी बनवा. गरम भाकरीसोबत भन्नाट लागते!

Image credits: Freepik

Chanakya Niti: अपमान झाल्यावर काय करावं, चाणक्य सांगतात

प्रेशर कुकरमध्ये काय शिजवू नये? प्रेशर कुकर वापराबाबत महत्वाच्या टिप्स

Chanakya Niti: यश & सन्मान हवाय?, मग ही अमूल्य नीती आजच स्वीकारा!

फ्लोरल साडीवर ट्राय करा या 6 डिझाइन्सचे ब्लाऊज, खुलेल लूक