Marathi

तब्येत कमी करण्यासाठी सकाळी कोणता ज्यूस प्यावा?

Marathi

कोथिंबीर-लिंबू ज्यूस (Detox Juice)

कोथिंबीर आणि लिंबाचा रस पचनक्रिया सुधारतो आणि टॉक्सिन्स बाहेर टाकतो.  एक कप कोथिंबीर, एक चमचा लिंबाचा रस आणि एक ग्लास पाणी मिक्स करून प्या.

Image credits: unsplash
Marathi

कोमट लिंबूपाणी आणि मध

लिंबामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे वजन कमी करतात. मध नैसर्गिकरित्या चरबी कमी करतो आणि शरीराला उर्जा देतो.

Image credits: social media
Marathi

आवळा ज्यूस (Amla Juice)

पचनक्रिया सुधारतो आणि चरबी कमी करतो. सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो

Image credits: Pinterest
Marathi

गाजर-बिट ज्यूस (Carrot-Beetroot Juice)

ही दोन्ही भाज्या फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेल्या असतात. शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि चरबी जाळण्यास मदत होते.

Image credits: Pinterest
Marathi

आलं-लिंबू-हळद ज्यूस (Ginger-Lemon-Turmeric Juice)

आलं शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते. हळद शरीरातील सूज कमी करते आणि चरबी जाळण्यास मदत करते.

Image credits: Pinterest

चिकटपणापासून मुक्तता मिळवणारा Full Cotton Blouse, उन्हाळा होईल थंड+कूल

चेहऱ्यावर दाढी येत नसेल तर काय करावं?

होळी पार्टीत नमकीन भुज्या सर्व्ह करू नका, चविष्ट जिलेबी चाट सर्व्ह करा

Chanakya Niti: बहिणीबद्दल चाणक्य काय म्हणतात?