तुळशीची ५–६ पाने पाण्यात उकळा. त्यात थोडासा आलं (आल्याचा तुकडा चिरून) आणि थोडं मध टाका. दिवसातून २ वेळा प्याा. आराम मिळतो आणि सर्दी लवकर बरी होते.
रात्री झोपण्यापूर्वी गरम दूधात अर्धा चमचा हळद टाकून प्या. यामुळे खोकला कमी होतो आणि झोपही चांगली लागते.
लसूण फोडून थोड्या तेलात गरम करून छाती, पायाच्या तळव्यांना आणि पाठीवर लावा. शरीर गरम राहतं आणि खोकल्यात आराम मिळतो.
एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यात थोडंसं मीठ टाका. डोक्यावर टॉवेल घालून वाफ घ्या. नाक मोकळं होतं आणि डोकं हलकं वाटतं.
गरम वरण, सूप किंवा गरम पाणी प्यायला हवं. पोट हलकं राहतं आणि घसा पण चांगला राहतो.
Guru Purnima 2025 वेळी उजळेल भाग्य, करा हे उपाय
श्रावणात हिरव्या साडीवर ट्राय करा ही Choker Jawllery, खुलेल लूक
पावसाळ्यात घरी बनवलेली पाणीपुरी खाल्यावर होतात 'हे' फायदे
Hair Wash: पावसाळ्यात केस शाम्पूने धुतल्यावर स्वच्छ होतात का?