९०% पाणी असलेले हे फळ शरीराला हायड्रेट ठेवते. उष्णतेपासून संरक्षण मिळते आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.
व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवते आणि थकवा दूर करते.
उन्हाळ्यातील राजा म्हणून प्रसिद्ध, अन्नपचन सुधारतो. नैसर्गिक साखर व फायबर्स असल्यामुळे ऊर्जा मिळते.
शरीरातील उष्णता कमी करते आणि पचनासाठी फायदेशीर आहे. फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात.
पाचक एन्झाइम्स असलेले हे फळ पचन सुधारते. शरीरातील दाह कमी करण्यास मदत होते.
हृदयासाठी फायदेशीर आणि रक्ताभिसरण सुधारते. शरीराला थकवा येऊ देत नाही.
भरपूर पाण्याचे प्रमाण असल्याने उन्हाळ्यातील डिहायड्रेशन टाळते. त्वचेसाठी आणि केसांसाठी उपयुक्त आहे.
पार्लरसारखा चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी लावा ही एक वस्तू, उजळेल सौंदर्य
सून नाही दिसेल परी! अंकिता लोखंडेच्या Hairstyle ने मिळवा सर्वोत्तम लुक
चपातीला किती तेल लावायला हवं?
महिला दिनी तुमच्या बहिणीला गिफ्ट द्या ट्रेंडी Tear Drop Earring