आजकाल प्रत्येकालाच सुंदर दिसायचे असते. यासाठी महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट किंवा मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करतात.
घरच्याघरी चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी कोणते उपाय करू शकतो याबद्दल पुढे जाणून घेऊया.
चेहऱ्यावर ग्लो येण्यासह सौंदर्य खुलून दिसण्यासाठी कच्च्या दूधात कापूस बुडवून ठेवा. यानंतर चेहरा स्वच्छ करा.
चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. जेणेकरुन चेहरा चमकदार दिसेल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओखळीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सून नाही दिसेल परी! अंकिता लोखंडेच्या Hairstyle ने मिळवा सर्वोत्तम लुक
चपातीला किती तेल लावायला हवं?
महिला दिनी तुमच्या बहिणीला गिफ्ट द्या ट्रेंडी Tear Drop Earring
टक्कल पडल्यावर काय करायला हवं?