Marathi

सकाळी कोणते व्यायाम केल्यामुळं आपण फिट राहू शकता?

Marathi

सूर्यनमस्कार (Surya Namaskar)

12 योगासने एकत्र केल्याने शरीरात लवचिकता, रक्ताभिसरण आणि मानसिक स्थैर्य मिळते. दिवसाची सुरुवात शांतपणे आणि उर्जायुक्त होते.

Image credits: FREEPIK
Marathi

जॉगिंग किंवा वेगाने चालणे

हृदयासाठी उत्तम, वजन कमी करण्यास मदत करते. घराजवळील उद्यानात किंवा टेरेसवरही करू शकता.

Image credits: FREEPIK
Marathi

पुश-अप्स आणि स्क्वॅट्स

शरीराचे स्नायू मजबूत होतात. फक्त 10-15 मिनिटे दिल्यासही फायदा होतो

Image credits: FREEPIK
Marathi

प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम

मन शांत राहते, फोकस वाढतो. ‘अनुलोम-विलोम’, ‘भस्त्रिका’, ‘कपालभाती’ हे उपयोगी आहेत.

Image credits: social media
Marathi

बॉडी वेट ट्रेनिंग

जसे की प्लँक, बर्पी, माउंटन क्लायंबर – याने कोर ताकद वाढते.

Image credits: social media
Marathi

झुंबा किंवा डान्स

ज्यांना कार्डिओ आवडतं, त्यांच्यासाठी एक मस्त पर्याय! वजन नियंत्रणात राहते, मूड सुधरतो.

Image credits: social media

Mother's Day 2025 निमित्त आईला गिफ्ट करा करिश्मासारख्या या 8 साड्या

अक्षय तृतीयेला फ्रेश आंब्यांपासून घरच्या घरी बनवा टेस्टी आमरस, वाचा रेसिपी

अक्षय तृतीयेला अशी तयार करा पारंपरिक पुरणपोळी, जेवणाची वाढेल लज्जत

अक्षय्य तृतीया 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवा मराठमोळे संदेश