Marathi

ऑफिसमध्ये उठून दिसायचंय? या साड्या देतील परफेक्ट क्लासी लूक

Marathi

कॉटन साडी

ऑफिस वेअरसाठी कॉटन साड्या हा एक उत्तम पर्याय आहे. या साड्यांमध्ये तुम्ही केवळ प्रोफेशनलच नाही तर खूप कम्फर्टेबलही राहाल. स्लीव्हलेस ब्लाऊजसोबत तुम्ही या साड्या ट्राय करू शकता.

Image credits: flipkart
Marathi

हँडलूम साडी

ज्यांना पारंपारिक डिझाईन्स आवडतात त्यांच्यासाठी हँडलूम साड्या बेस्ट आहेत. आकर्षक रंगांच्या या साड्या तुम्हाला एक वेगळाच लूक देतील.

Image credits: pinterest
Marathi

प्रिंटेड साडी

फ्लॉवर प्रिंट असलेल्या साड्या ऑफिससाठी एकदम परफेक्ट असतात. जास्त काही न करता साध्या ॲक्सेसरीजसोबत तुम्ही यात खूप सुंदर दिसाल.

Image credits: flipkart
Marathi

लिनन साडी

ज्यांना सिम्पल आणि स्टायलिश दिसायचंय, त्यांच्यासाठी लिनन साड्या एकदम सूट होतात. एका सिम्पल ब्लाऊजसोबत तुम्हाला क्लासी लूक मिळेल.

Image credits: instagram- uphaar_ethnicwear
Marathi

लाईट वेट साडी

लाईट वेट शिफॉन साड्या ऑफिसच्या स्टायलिश लूकसाठी मस्तच असतात. सॉफ्ट कलर्स निवडले तर तुम्ही आणखीनच छान दिसाल.

Image credits: amazon.in
Marathi

कॉटन सिल्क साडी

कॉटन सिल्क साड्या सुंदर आणि कम्फर्टेबल असतात. छोट्या बॉर्डर डिझाईन्स आणि सॉफ्ट शेड्स ऑफिस मीटिंगसाठी एकदम परफेक्ट असतात.

Image credits: pinterest
Marathi

पिंक कॉटन साडी

मोठ्या फ्लॉवर प्रिंट असलेल्या अशा कॉटन साड्या डेली वेअरसाठी खूप छान असतात. सिम्पल आणि स्टायलिश लूक हवा असणाऱ्यांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.

Image credits: pinterest

Brain Foods : मेंदूला तल्लख करणारे हे ९ सुपरफूड्स

Kidney Stone Symptoms : किडनी स्टोनच्या या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Heart Health : हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी खा हे पदार्थ

Beetroot Benefits : दररोज बीटरूट खाल्ल्याने शरीरात होतात हे 7 बदल