'मुसाफिर कॅफे'मधील सुधाचे हेअर लूक, कॉलेज-ऑफिसमध्ये दिसाल हटके
नेटफ्लिक्सवरील 'मुसाफिर कॅफे' या सीरिजमुळे अभिनेत्री वेदिका पिंटो सध्या चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तिने साकारलेल्या सुधा या पात्राच्या हेअरस्टाइल्स खूपच लोकप्रिय होत आहेत.
Lifestyle Jul 30 2026
Author: Jaywant Patil Image Credits:INSTAGRAM