चॉकलेट जास्त खाल्ल्यामुळेही छातीत जळजळ होऊ शकते. याऐवजी तुम्ही गूळ खाऊ शकता. गूळ पचनासाठी खूप चांगला असतो आणि त्यामुळे अन्न लवकर पचतं.
तिखट आणि मसालेदार पदार्थ कमी खा. जास्त तिखट खाल्ल्याने छातीत जळजळ सुरू होते. त्यामुळे असे पदार्थ खाणं कमी केलेलंच बरं.
सिल्क साडीवर खुलून दिसतील हे Temple Choker, पाहा लेटेस्ट डिझाइन्स!
Silver Bracelet : अरे भावा बहिणीसाठी रक्षा बंधनला हे सुंदर गिफ्ट दे
Glass Skin : अशी वापरा मॉइश्चरायझर, मिळवा काचेसारखी चमकदार त्वचा!
Temple Jewellery : सिल्क साडीवर आकर्षक टेम्पल चोकर, नजरा खिळतील