Marathi

सोलापूर शहरातील १० प्रसिद्ध वडापाव कोणते आहेत, ठिकाण जाणून घ्या

Marathi

खोपकर वडापाव

सोलापूरमधील सर्वाधिक प्रसिद्ध वडापाव स्टॉल आहे. मऊ पाव, खमंग चटणी आणि तळलेला कुरकुरीत वडा असतो. दररोज शेकडो ग्राहकांची गर्दी येथे आहे.

Image credits: social media
Marathi

बडेबाबा वडापाव

सोलापूरातील जुने आणि विश्वासू वडापाव सेंटर बडेबाबा वडापाव सेंटर आहे. तिखट-गोड चटणी आणि स्वादिष्ट वडा येथे मिळतो. स्वच्छतेसाठी आणि वेगळ्या चवीसाठी प्रसिद्ध असे हे ठिकाण आहे. 

Image credits: social media
Marathi

पाटील वडापाव सेंटर

सोलापूर स्टेशनजवळील प्रसिद्ध वडापाव ठिकाण आहे. चविष्ट आणि मसालेदार वडा हे पाटील वडापाव सेंटर आहे.  सर्वसामान्यांपासून ते ऑफिसमधील लोकांपर्यंत आवडते ठिकाण आहे. 

Image credits: social media
Marathi

अण्णा वडापाव

स्वस्त आणि मस्त वडापाव स्टॉल अण्णा वडापाव हे ठिकाण आहे. भरपूर तळलेला कुरकुरीत वडा आणि झणझणीत चटणी येथे मिळत असून रात्री उशिरापर्यंत उपलब्ध असते. 

Image credits: social media
Marathi

शिवाजी चौक वडापाव सेंटर

स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध शिवाजी चौकमधील वडापाव आहे.  झणझणीत आणि ताज्या पावांसोबत दिला जाणारा वडा असून कॉलेज विद्यार्थ्यांचे आवडते ठिकाण असते. 

Image credits: social media
Marathi

गणेश वडापाव सेंटर

कमी किमतीत उत्तम वडापाव गणेश येथे मिळत असून झणझणीत लसूण चटणीसोबतचा खास वडा भेटतो. सोलापूरकरांची पहिली पसंती गणेश वडापाव सेंटरला असते. 

Image credits: social media

15 दिवसात वजन होईल कमी, पुरुषांनी फॉलो करा हा डाएट प्लॅन

वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात?, या घरगुती 4 पेयांनी मिळवा फायदा!

प्रत्येकजण म्हणेल 'लकी वाइफ', पती पत्नीला द्या सोनाक्षी सिन्हा C6 साडी

Chanakya Niti: पत्नीला या 4 टिप्सने ठेवा आनंदी, ती पाळेल तुमची आज्ञा