ताज्या लिंबाच्या रसात पाणी मिसळून टोनर म्हणून वापरता येते. हे थेट चेहऱ्यावर किंवा कापसाच्या मदतीने लावा. हे त्वचा स्वच्छ करते.
लिंबाच्या रसात थोडे मध मिसळून चेहऱ्यावर लावा. हे त्वचेला हायड्रेट करून चमकदार बनवते आणि त्वचेवरील डाग कमी करते.
लिंबाच्या रसात मुलतानी माती मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकते आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवते.
कोरफडीच्या जेलमध्ये थोडा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो, जळजळ कमी होते आणि त्वचेचा रंग सुधारतो.
लिंबाची साल वाळवून त्याची पूड करा आणि त्यात थोडे गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर स्क्रब म्हणून वापरा. हे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते.
चेहऱ्यावरील डाग, काळे डाग, मुरुमे कमी करण्यासाठी लिंबाचा रस वापरता येतो.
Gen Z तरुणींनी सुहाना खानचे हे आउटफिट्स करा ट्राय, दिसाल कातील
घामामुळे खाज सुटतेय? Rashes आल्या आहेत? यावर आहेत हे घरगुती उपाय
तांब्याच्या ग्लास किंवा भांड्यातून दूध पिऊ शकतो का?
Gold Price Falls आज गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण, वाचा मुंबईसह या शहरांमधील सोन्याचे दर