मुल्तानी मातीत गुलाबपाणी किंवा थंड पाणी मिसळून खाज सुटणाऱ्या जागी लावल्यास त्वचेला थंडावा मिळून खाज कमी होते.
नारळ तेलात थोडा कापूर मिसळून त्वचेवर लावल्यास खाज सुटणे आणि बुरशीजन्य संसर्ग टाळता येतो.
कोरफडीचा गर त्वचेला थंडावा देऊन जळजळ कमी करतो. तसेच खाज सुटण्याची समस्या हळूहळू कमी करतो.
उन्हाळ्यात खाज सुटण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यास खाज कमी होते.
उन्हाळ्यात घट्ट कपडे घातल्यास घाम बाहेर पडत नाही आणि खाज सुटते. म्हणून सुती कपडे घाला. हे त्वचेसाठी चांगले राहील.
उन्हाळ्यात जास्त साबण लावून आंघोळ केल्यास त्वचेतील ओलावा कमी होतो. म्हणून दिवसातून एकदाच साबण वापरून आंघोळ करा.
उन्हाळ्यात जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि शरीर आतून थंड राहते. हे त्वचेची जळजळ आणि खाज कमी करते.
तांब्याच्या ग्लास किंवा भांड्यातून दूध पिऊ शकतो का?
Gold Price Falls आज गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण, वाचा मुंबईसह या शहरांमधील सोन्याचे दर
1st AC पेक्षा स्वस्त फ्लाइट, पुणे ते बनारस आता 33 नाही; फक्त 2 तासांत!
उन्हाळ्यात खुलवा सौंदर्याची झलक, परिधान करा Frill Blouseचे नवे कलेक्शन