सुहाना खानचा ग्लॅमरस लूक सर्वात वेगळा आणि खास आहे. तरुण मुली यांच्या लूकपासून प्रेरित होऊन शॉर्ट ड्रेस परिधान करू शकता.
प्रिंटेड शॉर्ट ड्रेससह सुहानाने सेम ब्लेझर परिधान केला आहे. यासोबत त्यांनी हाय हिल्स घातले आहेत. जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला स्टायलिश लूक देत आहे.
सुहाना खान रॉयल ब्लू शॉर्ट अम्ब्रेला फ्रॉकमध्ये स्टायलिश दिसत आहे. त्यांनी हाय हिल्स बेली घातले आहेत, जे त्यांच्या लूकला पूर्णत्व देत आहे.
साध्या स्लीव्हलेस शॉर्ट ड्रेसमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत आहे. असे आउटफिट उन्हाळ्यात बाहेर फिरण्यासाठी किंवा पार्टीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
या फोटोत सुहाना खानने डीप नेक लेदर शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे, सोबतच खूपच सुंदर मिनिमल नेकलेस घातला आहे जो खूपच आकर्षक दिसत आहे.
घामामुळे खाज सुटतेय? Rashes आल्या आहेत? यावर आहेत हे घरगुती उपाय
तांब्याच्या ग्लास किंवा भांड्यातून दूध पिऊ शकतो का?
Gold Price Falls आज गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण, वाचा मुंबईसह या शहरांमधील सोन्याचे दर
1st AC पेक्षा स्वस्त फ्लाइट, पुणे ते बनारस आता 33 नाही; फक्त 2 तासांत!