वापरलेल्या प्लास्टिक बॉटलपासून मुलांच्या पेन्सिल, खडू किंवा स्केचपेन ठेवण्यासाठी वापरू शकता. अशाप्रकराचे पाऊच प्लास्टिकच्या बॉटलपासून तयार करता येईल.
घरात वेगवेगळ्या आकारातील प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करून ज्वेलरी होल्डर तयार करू शकता.
लहान मुलांसाठी प्लास्टिकच्या बॉटलपासून वेगवेगळी खेळणी तयार करू शकता. यावेळी बॉटलच्या झाकणांचाही वापर करता येईल.
वापरलेल्या किंव जुन्या प्लास्टिकच्या बॉटलपासून अशाप्रकारचे प्लांट होल्डर तयार करू शकता. हे शोपीस म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवू शकता.
ब्रश किंवा पेन होल्डरसाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करू शकता. या बॉटलला आकार देत त्यावर सुंदर अशी डिझाइनही करू शकता.
मोका ड्रिंक पिल्यावर शरीरात कोणते बदल होतात?
प्रत्येक महिलेकडे असाव्यात या 7 रंगांच्या चप्पल, घालताच दिसाल कमाल
Chanakya Niti: बौद्धिक ज्ञानामध्ये भर कशी पाडावी, चाणक्य सांगतात
वाढत्या वयासह थकवा जाणवतो? शरीराला उर्जा मिळण्यासाठी करा ही 5 कामे