Marathi

नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये परीसारखा दिसेल लूक, परिणीती चोप्राचा सूट

Marathi

कॉटन व्हाईट सूट

परिणीती चोप्रा मुंबईमध्ये सुंदर व्हाईट प्रिंटेड सू घालताना दिसून आली होती. हा लूक तिच्यावर सुंदर दिसत असून हा ड्रेस आपण घालू शकता. 

Image credits: our own
Marathi

ब्राऊन कुर्ता धोती पॅन्ट सेट

नवरात्रीमध्ये काही नवीन ट्राय करायचं असेल तर परिणीती चोप्रासारखं आपण ब्राऊन्ड कुर्ता धोती पॅन्ट सेट ट्राय करू शकता. तो आपल्या लूकवर सुंदर दिसेल. 

Image credits: instagram
Marathi

ब्ल्यू शिमरी सूट

अभिनेत्री परिणीती चोप्रा ब्ल्यू शिमरी सूटमध्ये अतिशय सुंदर दिसते. या ड्रेसमध्ये आपण लॉन्ग स्लीव्ह घातल्यानंतर खूपच सुंदर दिसू शकता. 

Image credits: instagram
Marathi

शॉर्ट एम्ब्रायडरी अनारकली सूट

परिणीती चोप्राचा शॉर्ट एम्ब्रायडरी अनारकली सूटमधील राघव चड्डा सोबतचा फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसून येत होते. 

Image credits: instagram
Marathi

पिवळा गोटापट्टी सूट

परिणीती चोप्राने पिवळा गोटापट्टी असणारा ड्रेस घातला होता. गरबा खेळत असताना हा ड्रेस खूपच सुंदर दिसू शकतॊ. 

Image credits: instagram
Marathi

बेबी पिंक प्लाजो सूट

बेबी पिंक प्लाजो सूट आपल्या सौंदर्यात नक्कीच भर घालेल. हा सूट घातल्यावर त्याच्यावर हेवी इअरिंग्स नक्की घालून पाहायला हव्यात. 

Image credits: instagram

गरब्यामध्ये पाठ दिसेल सुंदर, गरब्याच्या आधी फॉलो करा ६ टिप्स

कोणत्या 4 स्थितीत महिलांनी एकटे घराबाहेर पडू नये?

लेहेंग्यापेक्षा Hairstyle ची चर्चा होणार, पाहा Sara Tendulkar चा लूक

दिवाळीचे सौंदर्य वाढवतील हे Necklace Design, चौथा वापरून पाहा