पाठीवर एखादा डाग असेल तर पूर्ण कार्यक्रमाची शोभा बिघडून जाते. आपण पाठीवर स्क्रब केल्यामुळे डेड स्किन सर्व निघून जाते. सॅलिसिलिक ऍसिड, मध आणि साखरेचा वापर करू शकता.
पाठीवर बॅक्टेरिया झाला असेल तर टी ट्री ऑईलचा वापर आपण करू शकता. यामुळे पाठ नक्कीच चमकून निघेल.
मार्केटमध्ये एक्ने ट्रीटमेंटमध्ये बेन्झोयल पेरोकसाईड क्रीम मिळत आहे, ती आपण पाठीला लावू शकतो. यामुळे आपली पाठ सुंदर दिसायला लागते. यामुळे आपली पाठ सुंदर दिसायला लागेल.
आपल्याला गरब्याच्या वेळी जर पाठ चांगली दिसावी असं वाटत असेल तर पाठीवर फाउंडेशन लावायला विसरू नका, त्यामुळं पाठ नक्कीच सुंदर दिसायला लागते.
एलोवेरा जेल हे स्किन केअरसाठी सर्वात चांगल स्किन केअर प्रोडक्ट आहे. आपण पाठीच्या मसाजसाठी याचा वापर करू शकता.
हळद आणि दही सोबत करून आपण त्याची पेस्ट पाठीवर लावू शकता. यामुळे आपल्या पाठीला चांगलं तेज नक्कीच येऊ शकत.