गर्भवती महिलांनी चुकूनही चंद्र किंवा सुर्यग्रहणावेळी घराबाहेर पडू नये. याचा गर्भातील बाळावर परिणाम होऊ शकतो.
महिलांनी रात्री उशिरा एकटे घराबाहेर पडू नये. अशावेळी महिलांसोबत एखादी दुर्घटना होण्याची शक्यता असते.
महिलेला मासिक पाळी आली असल्यास त्यांनी घराबाहेर एकट्यात पडू नये. गरज असल्यास एखाद्याला सोबत घेऊन घराबाहेर जावे.
आजारी असल्यास महिलेने एकट्याने घराबाहेर पडू नये. या स्थितीत रस्त्यात प्रकृती बिघडल्यास समस्या उद्भवू शकते.