Marathi

सासरवाडीत घाला रश्मिका मंदान्नासारखी साडी, सासू सुनेची काढेल दिष्ट

Marathi

पिंक फ्लोरल साडी

पिंक फ्लोरल साडी हि दिसायला सुंदर आणि यंग मुलींना सूट होऊन जाते. आपण सासरवाडीतील रिसेप्शनमध्ये हि साडी घालून कार्यक्रमाला जाऊ शकता.

Image credits: instagram
Marathi

नियॉन सॅटिन साडी

आपण नियॉन सॅटिन साडी घातल्यावर आपल्या चेहऱ्याचा ग्लो वाढायला मदत मिळेल. पार्टी फंक्शनमध्ये अशा प्रकारची साडी घालून आपण छाप पाडू शकता.

Image credits: instagram
Marathi

ग्रीन एम्ब्रॉयडरी साडी

आपण ग्रीन कलरची एम्ब्रॉयडरी साडी घरच्या कार्यक्रमात घालून पाहू शकता. आपण स्लिव्हलेस ब्लाउजवर या प्रकारची साडी घालून छाप पाडू शकता.

Image credits: instagram
Marathi

ब्ल्यू शिफॉन साडी

ब्ल्यू शिफॉन साडी हि नवीन नवरीवर चांगला फोकस करते. आपण या साडीवर सिक्वेन्स ब्लाउज घालून हवा करू शकता.

Image credits: instagram
Marathi

येलो शिमरी साडी

येलो कलरच्या साडीमध्ये रश्मीका सुंदर दिसते. आपण सासरवाडीच्या कार्यक्रमात हि साडी घालून हवा करू शकता.

Image credits: instagram

ॲलर्जी असेल तर घरात चुकूनही लावू नका ही झाडं, त्रास वाढेल

लग्नासाठी करा नेलची अशी डिझाईन, जेल नेलं एक्स्टेंशन अशी करा

उन्हाळ्यात जेवण पचेल, या 8 प्रकारचे तयार करा Detox Drinks

किचनमध्ये मनी प्लांट लावण्याचे फायदे माहित आहेत का? ऐकून व्हाल थक्क!