Marathi

ॲलर्जी असेल तर घरात चुकूनही लावू नका ही झाडं, त्रास वाढेल

Marathi

आफ्रिकन व्हायोलेट

या झाडाला सुंदर जांभळी फुलं येतात. पण या फुलांमधील परागकण आणि पानांवर जमा होणारी धूळ ॲलर्जी वाढवू शकते.
Image credits: Getty
Marathi

फर्न्स (नेचे)

जर तुम्हाला ॲलर्जीचा त्रास असेल, तर घरात फर्न म्हणजेच नेचे प्रजातीतील झाडं लावणं टाळा.
Image credits: Getty
Marathi

इंग्लिश आयव्ही

ही वेल कमी देखभालीत सहज वाढते, पण इंग्लिश आयव्हीमध्ये त्वचेला नुकसान पोहोचवणारे काही रासायनिक घटक असतात.
Image credits: Getty
Marathi

रबर प्लांट

रबर प्लांटमधून एक प्रकारचा चीक बाहेर येतो. त्यामुळे ॲलर्जी असणाऱ्यांनी हे झाड घरात लावणं टाळावं.
Image credits: Getty
Marathi

पर्पल पॅशन प्लांट

पर्पल पॅशन प्लांटच्या पानांवर धूळ जमा होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे ॲलर्जी असणाऱ्यांनी हे झाड लावू नये.
Image credits: Getty
Marathi

वीपिंग फिग

ज्यांना श्वास घेण्यास त्रास किंवा अस्थमा आहे, त्यांनी घरात वीपिंग फिग हे झाड कधीही लावू नये.
Image credits: Getty
Marathi

फुलझाडं

घरात फुलझाडं लावल्याने घराला एक वेगळीच शोभा येते. पण ॲलर्जी असणाऱ्यांनी अशी झाडं घरात लावणं टाळावं.
Image credits: social media

लग्नासाठी करा नेलची अशी डिझाईन, जेल नेलं एक्स्टेंशन अशी करा

उन्हाळ्यात जेवण पचेल, या 8 प्रकारचे तयार करा Detox Drinks

किचनमध्ये मनी प्लांट लावण्याचे फायदे माहित आहेत का? ऐकून व्हाल थक्क!

Gold Earrings: स्क्रूची कटकट नाही, हरवण्याची भीती नाही; पाहा 2 ग्रॅममधील तारेच्या कानातल्यांचे 6 सुंदर डिझाइन्स