वेलीची डिझाइन असणारे अशाप्रकारचे इअररिंग्स तुम्ही साडीवर खरेदी करू शकता. यामध्ये अन्य डिझाइन्सही मार्केटमध्ये पाहायला मिळतात.
फ्लोरल डिझाइनमधील इअररिंग्स साडीवर तुमचा लूक खुलवेल. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स मार्केटमध्ये पाहायला मिळतील.
स्टोन वर्क असणारे डायमंड फ्लोरल डिझाइनमधील इअररिंग्स साडीवर छान दिसतील.
गोल्ड प्लेटेड इअररिंग्स तुम्ही साडी किंवा सलवार-सूटवर ट्राय करू शकता.
गोल्ड रोझमधील वेल डिझाइन असणारे इअररिंग्स साडीवर परफेक्ट आहेत. यासोबत फ्लोरल डिझाइनमधील नेकपीसही खरेदी करू शकता.
Home Decor: किचन कॅबिनेटच्या क्लासी लूकसाठी 7 ट्रेंडी कलर कॉम्बिनेशन्स
Jewellery: रोजच्या वापरासाठी चौकोनी गोल्ड टॉप्सची 7 नवी डिझाइन्स
वेस्टर्न आउटफिटवर ट्राय करा हे सिंपल-सोबर इअररिंग्स, पाहा डिझाइन्स
Handbag Designs: मुलींसाठी हटके हँडबॅग्ज; पार्टी, ऑफिससाठी बेस्ट ऑप्शन