Marathi

वेस्टर्न आउटफिटवर ट्राय करा हे सिंपल-सोबर इअररिंग्स, पाहा डिझाइन्स

Marathi

फ्लोरल डिझाइन

इंडो-वेस्टर्न कुर्ता किंवा टी-शर्टवर अशाप्रकारचे फ्लोरल डिझाइन इअररिंग्स ट्राय करू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

स्टार डिझाइन इअररिंग्स

लहान आकारातील स्टार डिझाइनमधील डायमंड असणारे कानातले तुम्ही वेस्टर्न आउटफिटवर ट्राय करू शकता. याच्या वेगवेगळ्या डिझाइन्स मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करता येतील. 

Image credits: Pinterest
Marathi

ट्रँगल शेप इअररिंग्स

ट्रँगल शेपमधील इअरिंग्स तुम्ही जीन्स-पँटवर ट्राय करू शकता. यामध्ये नवे ट्रेन्डी इअररिंग्सही मार्केटमध्ये पाहायला मिळतील. 

Image credits: Pinterest
Marathi

बटरफ्लाय डिझाइन इअररिंग्स

कॉलेज तरुणींसाठी वेस्टर्न आउटफिट्सवर परफेक्ट असे बटरफ्लाय इअररिंग्स छान दिसतील. 

Image credits: Pinterest
Marathi

डायमंड इअररिंग्स

सिंपल आणि सोबर लूकसाठी या डिझाइनमधील डायमंड इअररिंग्स ट्राय करू शकता. हे इअरिंग्स कोणत्याही आउटफिट्सवर शोभून दिसतील. 

Image credits: Pinterest

Handbag Designs: मुलींसाठी हटके हँडबॅग्ज; पार्टी, ऑफिससाठी बेस्ट ऑप्शन

Jewellery: कानांच्या मोठ्या छिद्रांसाठी स्टायलिश 6 प्रकारचे इअररिंग्स

Jewellery: गोल्ड मांग टिकाच्या या 7 मिनिमल डिझाइन्सवर खिळतील नजरा

वडिलांना द्या 'हॅपी फादर्स डे' खास शुभेच्छा: सुविचार, संदेश आणि स्टेटस टाकून करा खुश