Marathi

Jhumka Designs: सणासुदीसाठी ट्रेंडिंग डिझाइन्स, पाहताच क्षणी आवडतील

सणासुदीच्या दिवसात खास दिसण्यासाठी महिला पारंपरिक दागिन्यांना पसंती देतात. त्यातही झुमक्यांचं वेड काही औरच! चला पाहूया सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या काही खास झुमका डिझाइन्स.
Marathi

लेयर्ड झुमके

हे लेयर्ड झुमके तुम्हाला खूप क्लासी लूक देतात. सध्या हे डिझाइन खूप ट्रेंडमध्ये आहे. पारंपरिक कपड्यांवर हे झुमके खूप छान दिसतात.

Image credits: Hemas Alankara
Marathi

इअर कफ झुमके

इअर कफ डिझाइनमध्ये झुमके मिळणं खूप दुर्मिळ आहे. यामुळे कान पूर्ण भरलेला दिसतो आणि पारंपरिक लूकही मिळतो.

Image credits: Hemas Alankara
Marathi

कुंदन झुमके

असे कुंदन झुमके दिसायला जरी जड वाटत असले तरी, वजनाने खूप हलके असतात. पैठणी किंवा सिल्क साड्यांवर हे खूप सुंदर दिसतात.

Image credits: Hemas Alankara
Marathi

व्हिक्टोरियन झुमके

असे व्हिक्टोरियन डिझाइनचे झुमके तुम्हाला एक ग्रँड लूक देतात. पार्टीवेअरसाठीसुद्धा हे झुमके एक उत्तम पर्याय आहेत.

Image credits: Hemas Alankara
Marathi

चांदबाली डिझाइन

लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत, कोणीही हे झुमके वापरू शकतं. हे एक क्लासी लूक देतात आणि कानांची शोभा वाढवतात.

Image credits: Hemas Alankara
Marathi

पारंपरिक झुमके

असे झुमके एक सुंदर पारंपरिक लूक देतात. पूजा आणि सणांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: Hemas Alankara
Marathi

चेन असलेले झुमके

सध्या हे झुमके खूप ट्रेंडमध्ये आहेत. यासाठी वेगळी वेल घेण्याची गरज नाही, ती झुमक्यासोबतच येते. यामुळे तुमचा लूक खूपच आकर्षक दिसतो.

Image credits: Hemas Alankara
Marathi

चांदबाली डिझाइन

अशी मल्टीकलर चांदबाली डिझाइन खूपच सुंदर दिसते. गळ्यात काहीही घातलं नाही तरी, फक्त हे कानातले घातल्याने तुमचा लूक पूर्ण होतो.

Image credits: Hemas Alankara

हातांवर काढा या ५ आकर्षक मेहंदी डिझाईन्स, पाहून जाल हरखून

शरीरात लोहाची कमतरता आहे? 'हे' ७ पदार्थ खा, हिमोग्लोबिन लगेच वाढेल

हातांना देतील जबरदस्त लुक, पाहताच क्षणी प्रेमात पडाल अशा बांगड्या!

Black Beads : मंगळसूत्रासोबत मॅचिंग ब्रेसलेट, पाहा लेटेस्ट डिझाइन्स