Marathi

हातांवर काढा या ५ आकर्षक मेहंदी डिझाईन्स, पाहून जाल हरखून

Marathi

मोरपिसाची डिझाईन

श्रीकृष्णाशी संबंधित मोरपिस हे जन्माष्टमीच्या मेहंदीसाठी एक सुंदर मोटिफ ठरू शकते. हाताच्या मध्यभागी किंवा बोटाजवळ मोरपिसाचे नाजूक डिझाईन काढून त्याभोवती फ्लोरल पॅटर्न देता येतो.

Image credits: pinterest
Marathi

बासरी आणि मटकी डिझाईन

कान्हाच्या बासरीसोबत लोणी-माखनाची मटकी हा जन्माष्टमीचा खास संदर्भ आहे. त्यामुळे बासरी, मटकी आणि छोट्या फुलांच्या डिझाईन्सचा वापर करून युनिक मेहंदी काढता येईल.

Image credits: pinterest
Marathi

फ्लोरल मेहंदी

जास्त भरगच्च मेहंदी नको असेल तर हाताच्या एका बाजूने मनगटापर्यंत जाणारी फुलांची वेल काढा. अशी मेहंदी साधी असूनही हातावर आकर्षक दिसते. 

Image credits: Instagram
Marathi

मंडला मेहंदी

हाताच्या तळव्याच्या मध्यभागी गोलाकार मंडला आणि बोटांवर छोट्या डिझाईन्स असा पॅटर्नही जन्माष्टमीच्या दिवशी सुंदर दिसू शकतो.

Image credits: Instagram
Marathi

कमी वेळात काढा सिंपल डिझाईन

मेहंदी काढण्यासाठी जास्त वेळ नसेल तर बोटांवर छोटे पॅटर्न, तळहातावर फ्लोरल मोटिफ आणि मनगटावर हलकी बेल असा मिनिमल लूक निवडा. त्यामुळे मेहंदी पारंपरिकही दिसेल आणि मॉडर्न टचही मिळेल.

Image credits: Instagram

शरीरात लोहाची कमतरता आहे? 'हे' ७ पदार्थ खा, हिमोग्लोबिन लगेच वाढेल

हातांना देतील जबरदस्त लुक, पाहताच क्षणी प्रेमात पडाल अशा बांगड्या!

Black Beads : मंगळसूत्रासोबत मॅचिंग ब्रेसलेट, पाहा लेटेस्ट डिझाइन्स

Kitchen Vastu : आर्थिक लाभासाठी रात्री किचनमध्ये करा ही 3 कामं