केरळमधील कुमारकोम हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. बॅकवॉटरने वेढलेल्या या भागात अनेक उत्तम रिसॉर्ट्स आहेत.
'देवाची स्वतःची भूमी' असलेल्या केरळमधील पूवर हे आणखी एक सुंदर गाव आहे. या बेटाच्या एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला नदी वाहते.
मेघालयातील मावलिननॉंग हे गाव निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण तुमच्या सर्व चिंता दूर करून मनाला कमालीची शांतता देते.
राजस्थानमधील खिमसर गाव अतिशय विलोभनीय आहे. हे गाव पाहताना आपण एखाद्या परदेशी लोकेशनवर असल्याचा भास होतो.
अरुणाचल प्रदेशातील झिरो हे एक अद्भुत ठिकाण आहे. सभोवताली डोंगर आणि मध्यभागी शेती व बागा असलेले हे गाव डोळ्यांचे पारणे फेडते.
केरळमधील कदमक्कुडी हे देखील अतिशय सुंदर ठिकाण आहे. कोचीमध्ये असलेल्या या बेटाचे सौंदर्य पावसाळ्यात दुप्पट होते.
Gold Studs: फक्त १ ग्रॅममध्ये मिळणारे सोन्याचे टॉप्स, डेली वेअरसाठी बेस्ट!
Gold Mangalsutra: १ लाखापेक्षा कमी किमतीत मिळणारे सोन्याचे मंगळसूत्र
Bengali Sarees : दुर्गा पूजेसाठी खरेदी करा या ७ सुंदर बंगाली साड्या
Necklace Designs : 10 ग्रॅम सोन्यातील हे आकर्षक नेकलेस डिझाईन्स नक्की पाहा