गळ्यात फक्त हे एक काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घातले तरी खूप छान दिसते. तुम्हाला हे मंगळसूत्र १ लाख रुपयांच्या आत सहज मिळेल.
काळे मणी आणि पांढरे मोती यांचे कॉम्बिनेशन खूपच आकर्षक दिसते. हे डिझाईन पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच आवडेल.
बारीक चेनमध्ये गुंफलेले हे काळे मणी खूप सुंदर दिसतात. ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी हे डिझाईन एकदम परफेक्ट आहे.
या मंगळसूत्रामध्ये सोन्याचा वापर जास्त आणि काळे मणी कमी आहेत. तरीही हे डिझाईन गळ्यात घातल्यावर खूप उठून दिसते.
पेंडेंटच्या जागी दोन लेयरमध्ये सोन्याचे घुंगरू लटकणारे हे डिझाईन आहे. हे मंगळसूत्र तुम्हाला एक पारंपारिक लुक देते.
काळ्या मण्यांमध्ये फ्लॉवर डिझाईन असलेले हे मंगळसूत्र आहे. आजकालच्या नवीन नवरीला हे डिझाईन खूप छान दिसेल.
फक्त ५ ग्रॅम वजनात मिळणारे हे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आहे. कमी बजेटमध्ये हे एक अतिशय सुंदर डिझाईन आहे.
Bengali Sarees : दुर्गा पूजेसाठी खरेदी करा या ७ सुंदर बंगाली साड्या
Necklace Designs : 10 ग्रॅम सोन्यातील हे आकर्षक नेकलेस डिझाईन्स नक्की पाहा
High Heels Ban: ग्रीसमध्ये फिरताना हाय हिल्स घालण्यावर बंदी का आहे?
Crown Gold Ring : क्राऊन शेपच्या सोन्याच्या अंगठ्या देतील राणीसारखा रॉयल लूक